चंद्रपूर-पुणे-चंद्रपूर या मार्गावर शिवशाही आसनी बससेवा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार
चंद्रपूर, दि. 16 ऑक्टोबर : चंद्रपूर-पुणे-चंद्रपूर या मार्गावर शिवशाही आसनी बससेवा दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होत आहे. वने व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या…
