एमटीडीसीच्या ताडोबा पर्यटक निवास कक्ष आरक्षणासाठी 50 टक्के विशेष सवलत,महिला दिनानिमित्त विशेष आयोजन
मुंबई / चंद्रपूर, दि. 5 : येत्या महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास ताडोबा येथे कक्ष आरक्षणासाठी महिलांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार दि.…
