भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या युवक काँग्रेस कमिटी शाखा सावर ता.बाभुळगांव जि.यवतमाळ येथील नवनिर्वाचित कार्यकारिणी सत्कार सोहळा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) युवक कॉंग्रेस कमिटीच्या फलकाचे अनावरण व पक्ष प्रवेश सोहळा दि.२४-२-२०२२रोजी सावर येथे पार पडला.या कार्यक्रमाचे उद् घाटक माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके हे होते . कार्यक्रमाचे…
