आष्टोणा सोसायटीमधून बँक प्रतिनिधी पदी किसनराव दादाजी पावडे यांची निवड
. सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेलीयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधीची निवड करण्याबाबत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था म..र्या नं. र. ५७५आष्टोणा च्यावतीने संचालक सभासदांच्या विशेष सभेचे आयोजन…
