सोसायटी शेळी च्या अध्यक्ष पदी श्रीमती रेखाताई ठाकरे अविरोध
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेळी चे अध्यक्ष पदी श्रीमती रेखाताई मोरेश्वर ठाकरे,उपाध्यक्षपदी सौ वर्षाताई यशवंत उल्लेवार यांची अविरोध निवड झाल्या बद्दल परिसरात समाधान…
