पुसद तालुक्यातील पिंपळगाव येथे विज कोसळुन दोन बैल व एका गायीचा मृत्यू!
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पुसद तालुक्यातील माळपठारावरील पिंपळगाव ई परिसरात दि.२३एप्रील२०२२रोजी रात्री मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस सुरु झाला. यावेळी वीज कोसळून दोन बैल व एका गायीचा मृत्यू झाला.याबाबत…
