राळेगाव तालुक्यातील चिखली येथे युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील चिखली (बुद्ध विहार) येथे युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, सिद्धार्थ मंडळ, रमाबाई महिला…
