बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स लि. व दिलासा संस्था, घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त महिला समिती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या लोकसह्भागातून कृषी व उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत व दिलासा संस्था, घाटंजी मार्फत झरी तालुक्यातील कारेगाव…
