खैरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बोरी गदाजी येथील यात्रेकरूना महाप्रसाद व थंड पाण्याची व्यवस्था
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुलभाऊ मानकर यांनी खैरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपकेंद्र यांच्या वतीने गदाजी बोरी येथील देवदर्शनासाठी जाणाऱ्या भावीक भक्ताना…
