अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती च्या जोरावर बरीच कामे विनायास मार्गी लागतात?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खरोखर चं जर एखादा विषय मार्गी लावायचा असं जर मनात आणल्यास चांगली लोकोपयोगी कामं आणि अवैध व्यवसायांवर लगाम लावता येतोय.चिखली येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी…
