आपले सरकार महागले , दाखल्यांच्या शुल्कात दुप्पट वाढ सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका
सहसंपादक : रामभाऊ भोयर ऑनलाईन सेवा केंद्र मधून नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे सर्व प्रकारचे दाखले प्रमाणपत्रासाठी आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहेत आपले सरकार या पोर्टल द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व…
