
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पवनार येथे इथे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले असता प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अनुरागजी जैन यांचे सह बांधकाम विभागातील माजी अभियंता श्री किशोर भाऊ हिवरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली
पवनार इथिल व्यापारी व दत्त मंदिर यांच संयुक्त विद्यमानाने हीवरे मंगलकार्याल जवळ गेल्या अनेक वर्षापासून तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तान्या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मा अनुरागजी जैन मा माजी सरपंच अजय गांडोळे माजी सैनिक सुभाषजी उमाटे, माजी
सैनिक,किशोर भाऊ हिवरे,प्रेम भाऊ हिवरे,आयोजक रूकेश बावने विशाल ठोंबरे रीतेश पाहुणे अनिल आंबटकर रुकेश बावने बालु आंबटकर तसेच मंडळाचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते त्या वेळी पोळ्यातील बालकांना पेपर पॅड बिस्कीट पुडे व ड्रॉइंग बुक चे वाटप करण्यात आले
