रेती तस्करी विरोधात वडकी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी,कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायक जाधव यांची रेती तस्करविरोधात मोहीम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले येवती धानोरा रोड येथे चालू असलेल्या अवैध रेती तस्करी विरोधात वडकी पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विनायक जाधव…
