आदिवासी समाजाचं खणखणतं नाणं : सुशांत आत्राम यांचा जंगोदाई पेनठाना ट्रस्ट च्या वतीने भव्य सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी समाजातील युवक सुशांत रमेश आत्राम यांनी संघर्ष व मेहनतीच्या जोरावर एक डिजिटल अॅप विकसित करून ते यशस्वीरीत्या लॉन्ज केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल…
