आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आयोजित आरोग्य मेळाव्याचे उदघाटन आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते संपन्न झाले.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आरोग्य सेवा सर्व सामान्य नागरिकां पर्यंत पोहोचवावी -: आमदार समीरभाऊ कुणावारसर्व सामान्य कुटुंबातील सदस्यांना खाजगी रूग्णालयातील उपचार घेणे शक्य नाही त्यामुळे सरकारी रूग्णालयातील उपचार हा…
