राळेगाव तालुक्यातील वरध येथे ग्रामसभा आयोजित
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 07/01/2022 ला ग्रां.पं. वरध ,ता.राळेगाव येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती,आमसभेत सर्व विषयावर सविस्तर चर्चा होऊन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले,त्याचप्रमाने तंटामुक्त ग्रामसमितीच्या…
