राष्ट्रवादी कॉंग्रेस चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी सुर्याभाऊ अडबाले यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचे दुःख जाणणारा पक्ष आहे, त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यात कुठल्याही भागात मदत देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचतात, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथील कार्यकर्ते…
