जिल्हा प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन जि. प. सदस्या मंगला पावडे आक्रमक
वणी तालुक्यात वेकोलीच्या कोळसा खाणी व गिट्टी खदानी मोठ्या प्रमाणावर आहेत. या खाणी मुळे या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या नागरिकांच्या विविध समस्या पंतप्रधान जिल्हा खनिज…
