महात्मा गांधी आयुर्वेदिक महाविद्यालय तथा हॉस्पिटल अनुसंधान केंद्र येथे डॉ.राजकुमार गुप्ता यांनी वनस्पती आजारावर व उपचारवर माहिती दिली
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महात्मा गांधी आयुर्वेदिक महाविद्यालय तथा हॉस्पिटल अनुसंधान केंद्र सालोड येथील दिनांक २७/१०/२०२१ रोजी डॉ आंबेडकर कॉलेज समाजकार्य वर्धा , येथील MSW विद्यार्थांना डॉ .राजकुमार गुप्ता…
