कोरपना तहसील कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात,अडीच हजारांची लाच स्वीकारल्याने रंगेहाथ अटक
कोरपना तहसील कार्यालयातील एका लिपिक व खासगी इसमाला अडीच हजार रुपयाची लाच घेताना मंगळवार दि.२६ ला दुपारीरंगेहाथ पकडण्यात आले. मौजा वनोजा येथील वर्ग दोन चे शेत वर्ग एक करण्याकरता समंधीत…
