“आमदार समीरभाऊ कुणावार यांनी विधानसभेत मांडला ग्रामिण भागातील खराब झालेले रस्ते व कंत्राटी अभियंत्यांच्या पगाराचा मुद्दा”
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहामध्ये ग्रामविकास मंत्रालयाव्दारे कार्यान्वीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर रस्त्यांबाबतच्या मोठ-मोठया योजनेतील काम पाहणारी यंत्रणेतील जबाबदार अधिकारी जसे कार्यकारी…
