शेतकऱ्यांनी पशुपालन करुन आपले उत्पन्न वाढवावे:संजय डांगोरे
(प्रतीनीधी दि.22/03/2022) निसर्गावर अवलंबुन असनारी शेती,खतआणि मजुरीचे वाढलेले भाव यामुळे शेती परवडत नसल्याची ओरड होते.अशा परिस्थीतीत शेतकर्यांनी शेतीचा जोडधंदा म्हनुन दुधजन्य तथा इतर पशुचे पालन करुन आपली आर्थीक उन्नती करावी…
