झरगड येथे नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे पार पडली तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत दिनांक 30 ते 31 जानेवारी ला दोन दिवशीय कब्बड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास तालुक्यातील 15 टीमनी…
