आज पासून सती सोनामता पुण्यतिथी उत्सव सोहळा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) वैराग्यमूर्ती सती सोनामाता यांच्या समाधी घटनेला २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ४१ वर्षे पूर्ण होत असून दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी संस्थेने पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा…
