‘अलौकिक स्वर आज हरपले’, लतादीदींच्या निधनानंतर शरदचंद्र पवार साहेब यांची प्रतिक्रिया
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीचकँडी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कोरोना…
