ट्रायबल फोरम नाशिक जिल्हाध्यक्षपदी रतन चौधरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवून समाजासाठी नेहमीच धावून येणारे रतन चौधरी यांची ट्रायबल फोरम नाशिक जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती…
