यवतमाळ जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 15 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी दिला आहे.च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले.…
