डी.के.आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
सहसंपादक : रामभाऊ भोयर चंद्रपूर येथील दलीतमित्र आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त पत्रकार तथा समाजसेवी डी.के.आरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय कॉलनी गुरुद्वारा जवळ तुकुम येथे विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.पर्यावरण संवर्धन व…
