ठाणेदार सिताराम मेहत्रे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला.
राळेगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिताराम मेहत्रे हे शुक्रवारी पांढरकवडा येथे पोलिस वाहनाने कामानिमित्त जात असताना राळेगांव ते वडकी रोडवरील खडकी सुकळी जवळील पुलावर तिन चाकी रिक्षा हा पलटि होऊन दिसून…
