मजुरी द्यायला पैसे नाही: बळीराजाने करायचे काय❓,दिवाळी आली तोंडावर मदत नाही खात्यावर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. आश्वस्त करणारी ही मदत मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. शासनाची घोषणा झाल्याने आपल्या…
