सैनिक पब्लिक स्कूल वडकीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश:,(वर्ग १२ वी च्या विद्यार्थ्यांची तालुक्यात प्रथम क्रमांकाची भरारी.)
_ श्री सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडकी यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण यशाचा नवा मानदंड प्रस्थापित करत तालुक्यातील सर्वोच्च शैक्षणिक…
