यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीने १० मे रोजी उभारलेले आंदोलन रद्द
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीने १० मे २०२५ रोजी जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,…
