हिंदूस्थान फिडस तर्फे शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप
उस्मानाबाद प्रतिनिधी:-बालाजी भांडवलकर(९८२२१७००४३) परंडा तालुक्यातील वाटेफळ येथे दि.३१/१२/२०२१ रोजी हिंदुस्थान कॅटल फिडस बारामती व क्रांतिसिंह दूध संकलन केंद्र वाटेफळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा…
