अवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका,एकरी वीस हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांची मागणी
पोंभूर्णा :-अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले धान पीक पाण्यात बुडाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांवर आज उपासमारीची पाळी…
