ब्रेकिंग न्यूज:भीमा कोरेगाव च्या या आरोपीसह अन्य 25 नक्षलवाद्यंचा खात्मा,2018 नंतरची मोठी कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी पोलिस कारवाई.नक्षल चळवळीला ब्रेक. भीमा कोरेगाव दंगली चा आरोपी मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीसानी कंठस्नान दिल्याचा थरार घडला असून यामधे ज्यांच्यावर 50 लाखांचे बक्षीस…
