झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांकडून आपत्तीकाळासाठी उंचावरून बचाव करण्यासाठी यंत्रणा तयार
जसेजसे नागरिकीकरण वाढत चालले आहे तशी तशी शहरे मोठी होत चालली आहेत आणि आजच्या शहरी वातावरणात अनेक लोक बहुमजली इमारतीत राहतात किंवा कामे करतात. मात्र वाढत्या शहरीकरणा बरोबरच त्याच्या सोबत…
