अऱ्हेरनवरगांव घाटावरील अवैध रेती उत्खननबंद करून MSMC व खाजगी रेती साठा वेगवेगळा करा.:मनसे ब्रम्हपुरीचे तहसीलदारांना निवेदन
ब्रम्हपुरी प्रतिनिधी :- तालुक्यातील अऱ्हेरनवरगांव (मकरधोकडा) नदी पात्रातील मागील दोन दिवसांपासून रेती अवैधरीत्या पोखल्यांड व जेसिपी च्या मदतीने रात्रीच्या सुमारास उत्खनन करून अवैध रेतीची हायवा ट्रक ने मोठ्या प्रमाणात रेती…
