शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी यांची बिनविरोध निवड
प्रतिनिधी:बालाजी भांडवलकर परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेफळ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.जयसिंग विठ्ठल भांडवलकर तर उपाध्यक्षपदी श्री नितीन कल्याण भांडवलकर व ; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीधरवाडी(वाटेफळ)…
