
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 1/2/2022. ला लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, माननीय कृषिमंत्री, दादाजी भुसे. (महाराष्ट्र राज्य) यांच्याशी पी.एम. एफ.बी. वाय. अर्थात प्रधानमंत्री फसल बीमा योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे लाभ मिळावा. याकरिता गायत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उत्तम दादा राठोड. यांनी शेतकऱ्यांकरिता विमा कंपनीच्या काही जाचक अटी व तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याकरिता महाराष्ट्रातून कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विचार सरणी द्वारे, सल्ला, मार्गदर्शन, उपाययोजना, द्वारे, तज्ञ मंडळी चे मत, व मतांतरे, जाणून घेऊन पी.एम.एफ.बी.वाय. योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी. विदर्भाच्या, यवतमाळ मधून दिग्रस येथील तज्ञ डॉ. गायत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उत्तम दादा राठोड यांनी सहभाग घेऊन. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड देऊन सुद्धा..! विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते अशावेळेस मोर्चे, आंदोलने,करून सुद्धा..! शेतकऱ्यांची कुचंबना होत असते. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित ठेवले जाते. विमा कंपन्यांच्या जाचक अटी, व त्यावर नियंत्रण, सुधारणा करण्याचे सूचक उपाय, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, शिवसेनेचे,वरिष्ठ,समाजसेवक डॉ. उत्तम दादा राठोड यांनी सहभाग घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड देऊन सुद्धा..! विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते अशावेळेस मोर्चे, आंदोलने, करून सुद्धा..! शेतकऱ्यांची कुचंबना होत असते. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित ठेवले जाते. विमा कंपन्यांच्या जाचक अटी, व त्यावर नियंत्रण, सुधारणा करण्याचे सूचक उपाय, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दादाजी भुसे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, शिवसेनेचेष्ठ समाजसेवक, तथा, गायत्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उत्तम दादा राठोड. यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची येणाऱ्या हंगामी काळात निराकरण करून उचित न्याय मिळण्याचे कृषिमंत्री दादाजी यांच्या कडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आश्वासन घेतले व पुढील काळात ह्या मध्ये सुधारणा करण्याचे सूतोवाच केले आहे यामध्ये सहभागी तज्ञ मंडळी विनयकुमार अवाटे, कृषी तज्ञ अजय भुरनाडे, तज्ञ अजिंक्य खिर्डीका तज्ञ डॉ. अजित पाटील, तज्ञ अंजनी रॉय, तज्ञ देविदास कोळी, तज्ञ धनंजय टोटे, तसेच कृषी आयुक्त, कृषी सचिव, कृषी तज्ञ, जिल्हा कृषी अधिकारी, तसेच समाजसेवी संस्थेचे डॉ. उत्तम दादा राठोड यांनी शेतकऱ्यांच्या प्रति”आवर्जून सहभाग नोंदविला होता. हे मात्र उल्लेखनीय…!
