विवेकानंद अध्यापक विद्यालय सन १९९८ – २००० च्या डि . एड् . बॕच चा स्नेहमिलन सोहळा वरोरा येथे संपन्न
होमराज देवतळे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दिपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाच्या सुरवातीला दोन मिनिटांचे मौन पाळून सर्व उपस्थितांनी होमराज देवतळेंना श्रद्धांजली अर्पण केली . तब्बल २२ वर्षानंतर स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने या बॕचचे सर्व…
