राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त २० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तालुका व शहर गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील मारवाडी चौक येथे स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त २० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तालुका व शहर गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.ग्राम…
