पोलीस फायरिंग दरम्यान लागली आग.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वर्ध्यापासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या तिगाव ते दिग्रस रोड वरती पोलिस प्रशासनाचे फायरिंग सराव मैदान आहे. आज त्याठिकाणी पोलीस विभागा मार्फत काही पोलीस कर्मचारांचे फायरिंग…
