शहराच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा कटिबद्ध.. आमदार समिरभाऊ कुणावार यांनी दिलेआश्वासन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शहरातील प्रभाग क्रमांक 18 (ब) शास्त्री वार्ड येथील नागरीकांच्या समस्या तसेच प्रलंबीत प्रश्न सोड़वण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांसह मी नेहमीच तत्पर आहे असे…
