दंगलीमध्ये व्यापाऱ्यांच्या झालेली नुकसान भरपाई सरकारने द्यावी :- विवेक बनगिनवार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) त्रिपुरा मध्ये घडलेल्या कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांकडून महाराष्ट्रात (अमरावती, नांदेड, मालेगाव) दंगलीचा प्रकार घडविण्यात आला. या दंगलीमध्ये निष्पाप व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच…
