महामार्गवरील अपघातात एकाचा मृत्यू तर, एक गंभीर जखमी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील दोन युवक मारेगाव वरून गावाच्या दिशेने परत निघाले असता, मारेगाव यवतमाळ हायवे रोड वरील महाविद्यालयासमोर अचानक म्हैस आडवी आल्याने दुचाकीस्वारचे…
