पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे, वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर “या तारीख पासून” प्रवाशांच्या सेवेत, काजीपेठ – पूणे गाडी लवकरच आठवड्यातुन 2 दिवस चालणार
1 प्रतिनिधी: चैतन्य कोहळे, भद्रावती वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर "या तारीख पासून" प्रवाशांच्या सेवेत काजीपेठ - पूणे गाडी लवकरच आठवड्यातुन 2 दिवस चालणार चंद्रपूर, 12 जानेवारी: कोरोना संक्रमण काळामुळे चंद्रपूर chandrapur व…
