आरोग्य मंत्रालयाकडून कोणतेही आदेश नसताना जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरणासाठी सक्ती का बरं असे:- देशोन्नतीचे मुख्य संपादक व शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे
🔹 आरोग्य मंत्र्यांनी लसीकरण सक्तीकरणाला घातले निर्बंध🔹सक्ती करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आवाहन राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) लसीकरण हा केंद्र सरकारचा पूर्णपणे ऐच्कि कार्यक्रम असताना व लस न घेतल्यास…
