वरूर रोड येथील वाचनालयात बालदिवस साजरा करून विद्यार्थ्यांकरिता घेतली गीतगायन व वाचन स्पर्धा
राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला विद्यार्थ्यांच्या हस्ते…
