ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे राळेगाव तालुक्यातील पहिले आधार सेवा केंद्र, जिजाऊ जयंती चे पर्वावर सुरू.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कीन्ही जवादे ता राळेगाव जी.यवतमाळआज दि.१२जानेवारी२०२२रोजीग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे राळेगाव तालुक्यातील पहिले आधार…
