उमरीच्या शेतकऱ्याने फुलविले तुरीचे शिवार एकरी १८ ते २० क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा; शेतकरी अजय नंदूरकरांची प्रतिकूल परिस्थितीवर मात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एकीकडे यवतमाळ व इतर ही जिल्ह्यात तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अनेकांच्या शेतातील उभी तूर वाळली आहे. मात्र, कळंब तालुक्यातील उमरी या गावातील शेतकऱ्याने आपल्या…
